लहानपणी प्रचंड खोटं बोललो… शाळेत प्रचंड दंगा करायचो- राज ठाकरे

मुंबई | लहानपणी प्रचंड खोटं बोललो पण आता सरकार बोलतं तसं नाही… शाळेत प्रचंड दंगा करायचो, दहावीला मला 37 टक्के  मिळाले होते, अशी माहिती मनसे प्रमुख राज ठाकरेंनी सांगितली. एबीपी माझाने बालदिनाच्यावतीने एेसपेस गप्पा राजकाकांशी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमाच्यावेळी राज ठाकरेंनी आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आणि लहानपणी केलेल्या भरपूर गोष्टी सांगितल्या.

पहिला बेंच सोडून कोणत्याही बेंचवर बसायला आवडायचं, कारण कोणाच्यातरी मागे लपता यायचं. तसंच शाळेत असताना शिक्षकांचे व्यंगचित्र काढाचो, मात्र काॅलेजमध्ये ते प्रमाण वाढलं,असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-तृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी

-दिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा

-मोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार!

-कुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू

-उद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत!