बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी-शहांची दादागिरी चालते, मग ममतांनी केली तर काय बिघडलं?- राज ठाकरे

मुंबई | आजवर मोदी-शहांनी दादागिरी केली आहे. मग ममतांनी केली तर बिघडलं कुठे? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज्य ठाकरेंनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पाठराखण केली आहे.  ते मुंबईत माध्यामांसोबत बोलत होते.

अमित शहांना कळू दे दादागिरी काय असते. ते कोलकत्यातील रॅली अर्धी सोडून पळून आले. यांच्या बाबतीत हेच घडायला हवं होतं, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदींच्या पत्रकार परिषदेबद्दल न बोलेलं बरं. कारण ते स्वत: काहीच बोलले नाहीत. मग आपण काय बोलायचं, असा टोला राज ठाकरेंनी मोदींना लगावला आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी यावेळी बोलताना सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-उत्तर प्रदेशची ‘कमान’ एकट्या प्रियांकांनी सांभाळली! राहुल गांधींवर प्रियांका पडल्या भारी

-“निवडणुकीत हरलो तर अमित शहा जबाबदार… हेच मोदींना दाखवायचे होते”

-टाईम मासिकात मोदींचा ‘डिव्हायडर इन चिफ’ उल्लेख; त्यावर मोदी म्हणतात…

-निकालाआधी हाचचालींना वेग, चंद्राबाबू नायडूंनी घेतली शरद पवारांची भेट; प्लॅन ठरला??

-पत्रकार परिषद चालू असताना मोदी काय विचार करत होते?? काँग्रेस म्हणतंय…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More