Loading...

राज ठाकरे चौकशीसाठी ईडी कार्यालयाकडे रवाना

मुंबई | कोहिनूर मिल प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आला होती तसेच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यानुसार राज ठाकरे आज चौकशीसाठी ईडी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत.

राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, मुलगी उर्वशी ठाकरे आणि सुन मिताली ठाकरे यांच्यासह ईडी कार्यलयाकडे रवाना झाले आहेत.

Loading...

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मंबईत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच मुंबईत काही भागात कलम 144 जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, राज ठाकरेंच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेसला मोठा झटका; विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचा विजय

Loading...

-राजकारण फार काळ टीकत नाही; बहु भी कभी सास बनती है- बाळा नांदगावकर

-ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे- संदिप देशपांडे

-मनसे पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड; संदिप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

-राज ठाकरे आज ईडीच्या कार्यालयात; पोलिसांचा चोख बंदोबस्त

Loading...