महाराष्ट्र मुंबई

राज ठाकरे घेणार देशातील ‘या’ महत्वाच्या नेत्याची भेट!

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची 31 जुलै रोजी भेट घेणार असल्याचं समजतंय.

ईव्हीएमच्या मुद्द्यावर देशपातळीवर मोठं आंदोलन उभं करण्यासाठी राज ठाकरे ममतांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज ठाकरे 3 दिवसांसाठी कोलकाता दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर राज ठाकरे  आणखी काही महत्वाच्या नेत्यांची भेट घेऊन ईव्हीएमच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत.

दरम्यान, दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर आम्हाला आयोगाकडून फारशी अपेक्षा नाही, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती.

महत्वाच्या बातम्या-

-गिरीश महाजन देशातील मोठे नेते आहेत- संजय राऊत

-काँग्रेसला मोठा धक्का… ‘या’ नेत्याने दिला राजीनामा; करणार भाजपत प्रवेश

मनसेची ‘ही’ भूमिका आग्रही; पण आम्हाला मान्य नाही- शरद पवार

-“पक्षाला तुमची गरज आहे…पक्ष सोडू नका; उदयनराजेंचं मी बघतो”

-‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी आझम खान यांनी मागितली माफी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या