ये अंदर की बात है… राज ठाकरे हमारे साथ है- जितेंद्र आव्हाड

ठाणे | ये अंदर की बात है… राज ठाकरे हमारे साथ है, असं जाहीर वक्तव्य राष्ट्रावादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. ते ठाण्यात मनसेच्या दहीहंडी कार्यक्रमात बोलत होते.

मनसेच्या दहीहंडी उत्सवात जितेंद्र आव्हाडांनी यांनी हजेरी लावून सर्वांना अाश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यांने सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत. 

दरम्यान, 3 महिन्यापूर्वीही आव्हाडांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीतरी शिजतंय अशा चर्चांना उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-काँग्रेसचं तिकीट हवं असेल तर आता या तीन अटी पाळाव्याच लागणार!

-घरात लग्नाची तयारी सुरु असताना ‘आमदाराची नवरी’ गेली पळून

-20 वर्षांनी मोठ्या रवी शास्त्रीसोबत अफेअरची चर्चा; ‘एअरलिफ्ट’च्या अभिनेत्रीनं दिलं उत्तर

-…हे तर जनतेचं शोषण; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी सरकारला घरचा आहेर

-मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुणाला घाबरतात?; स्वतःच दिलं उत्तर…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या