पुणे महाराष्ट्र

राज ठाकरे लिहिणार ‘या’ गायिकेवर पुस्तक!

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गायिका लता मंगेशकर यांच्यावर पुस्तक लिहिणार आहेत, अशी माहिती मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय तसेच फिल्म इन्स्टिट्यूटला भेट दिली. तेव्हा त्यांनी लता मंगेशकर यांची जुनी गाणी व काही छायाचित्रेदेखील पाहिली.

दरम्यान, गाणी गाण्यासाठी लता मंगेशकर यांनी हातानी लिहिलेला गाण्यांची कडवीदेखील या पुस्तकात समाविष्ट करण्यात येणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-बापरे!!! एकाच ठिकाणी सापडले तब्बल 37 साप

-सापडलेली स्फोटकं मराठा आंदोलनात घातपात करण्यासाठी होती; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

-मुंबई आयआयटीला 1 हजार कोटी देणार; नरेंद्र मोदींची घोषणा

-भाजप महापौरांनी घेतला राज ठाकरे यांचा पाया पडून आशीर्वाद!

-राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी केला वाहतूक नियमभंग; दंडही भरला नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या