महाराष्ट्र मुंबई

कोणत्याही मराठी तरूणाने जीव गमावू नये; राज ठाकरेंची हात जोडून विनंती

मुंबई | कोणत्याही जाती-धर्मातील मराठी तरूणाने आत्महत्या करू नये, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते मुंबईत बोलत होते.

आपल्या सर्वांना हात जोडून विनंती की कुठल्याही मराठी तरुणाने आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव गमावू नये. आपल्याला ‘मराठी’ म्हणून ते परवडणारे नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सरकारला तुमचा जीव प्यारा नाही. सरकारला फक्त तुमची मतं हवी आहेत, असंही त्यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी आता काँग्रेस आमदाराचा राजीनामा!

-शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही

-मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा!

-मराठा आरक्षणासाठी दिल्लीत खासदार एकवटले!

-मराठा आरक्षणासाठी आणखी एका शिवसेना आमदाराचा राजीनामा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या