पुणे महाराष्ट्र

“विदेशात एवढ्या मिठ्या मारता; एक मिठी अजून पडली तर काय प्रॉब्लेम होता?”

पुणे | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारली होती. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात पुन्हा भाष्य केलं. 

मला पत्रकारांनी विचारला राहुल गांधींनी मोदींना मिठी मारली बरोबर केलं का? मी म्हटलं मिठी तर बरोबर होती. हे आपले पंतप्रधान देश विदेशात जाऊन एवढ्या मिठ्या मारतात एक मिठी अजून पडली तर काय प्रॉब्लेम होतो?, असा सवाल त्यांनी विचारला. 

दरम्यान, राहुल गांधींनी नंतर डोळा मारला. तोपर्यंत उशीर झाला होता, असंही ते यावेळी म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या–

-बैल मुतल्यासारखा मी वेडावाकडा जात नाही- राज ठाकरे

-राज ठाकरेंनी सांगितला अनिल शिदोरेंना आलेला धक्कादायक अनुभव

-भाषणाला उभं राहताच राज ठाकरेंच्या अंगावर पुष्पवृष्टी झाली अन्…

-एक अत्यंत घाणेरडा पंतप्रधान देशाला लाभला- राज ठाकरे

-मराठा आरक्षणाचा प्रस्ताव केंद्रात मांडा; राजनाथ सिंहांचा मुख्यमंत्र्यांना आदेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या