Top News

आगामी निवडणुकीत राज ठाकरे आणि बच्चू कडू करणार एकत्र प्रहार?

मुंबई | प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. शेतीच्या प्रश्नावर साथ द्यावी असा प्रस्तावही त्यांनी राज ठाकरेंपुढे ठेवला आहे.

देशातील शेतकरी संकटात आहे, अंपग, अनाथाचे प्रश्न अजूनही तसेच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ग्रामिण भागातील नेत्यांनीच बोलायचं का? त्यामुळे या लढाईत राज ठाकरेंनी साथ द्यावी, अशी चर्चा या बैठकीत झाली.

राज ठाकरेंचे आणि माझे विचार वेगवेगळे असले तरी सहमतीच्या मुद्यांवर आम्ही एकत्र येऊ शकतो, असा विश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-काँग्रेसचे नेते आणीबाणीबद्दल ‘ब्र’ ही काढत नाहीत!

-डीएस कुलकर्णी नंतर मुलगा शिरीष कुलकर्णीला अटक!

-लोकशाहीच्या नावानं ओरडणाऱ्या काँग्रेस पक्षातच लोकशाही नाही!

-कर्नाटकमध्ये राजकीय भूकंप; कुमारस्वामींचं सरकार कोसळणार?

-मोदींनी केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’ हा तर ‘फर्जिकल स्ट्राईक’!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या