Top News

राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, पुन्हा मोदींनाच केलं लक्ष्य!

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा व्यंगचित्रातून मोदींवर निशाणा साधला आहे. आणीबाणीच्या मुद्यावरून हे व्यंगचित्र काढलं आहे.

इंदिरा गांधी ह्या हिटलर वृत्तीच्या होत्या, त्यांनी देशात आणीबाणी लादली, विचार आणि व्यक्तीस्वातंत्र्याच्या मुसक्या आवळल्या अंस लिहत मोदी लोकांवर उभे राहून भाषण देत आहेत असं दाखवलं आहे.

तसंच अमित शहा त्यांच्या भाषणाला जोरदार प्रत्युत्तर देत टाळ्या वाजवतांना यात दाखवलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-आपलं अपयश लपवण्यासाठीच यांना आणीबाणी आठवतेय; पवाराचं मोदींवर टीकास्र

-प्लास्टिक बंदीनंतर पुनम पांडेला पडला हा प्रश्न ?

-आगामी निवडणुकीत फंड मिळावा म्हणूनच प्लास्टिकबंदीचा निर्णय!

-शेतकरी संपाची संकल्पना मांडणाऱ्या ‘त्या’ शेतकऱ्याचा दिल्लीत गौरव!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या