मुंबई |वांद्र्यातील शासकीय वसाहतीतला मराठी माणूस इथेच राहील, सरकारने इथल्या माणसांना बाहेर काढून दाखवावं, असं आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपला केलं आहे. मुंबईतील वाद्र्यांत ते बोलत होते.
परप्रांतीयांसाठी मराठी माणसाला डावललं जातंय, प्रत्येक राज्यात त्यांच्या माणसांचा पहिल्यांदा विचार केला जातो, असंही ते म्हणाले.
तसंच तुम्हांला कोणीही इथून काढणार नाही तुम्ही इथंच निश्चित राहावं, असं आश्वासन राज ठाकरेंनी शासकीय वसाहतीतल्या मराठी माणसांना दिलं.
महत्त्वाच्या बातम्या –
-बाहेर आक्रमक असलो तरी घरी मात्र शांतच असतो- बच्चू कडू
-संशयातून 5 जणांची हत्या; आता सारं गाव झालंय फरार!
-…तर संभाजी भिडेंना 25 लाख रूपये देणार; अंनिसची घोषणा!
-यापुढे निवडणूक होणार नाही; सर्वसहमतीने संमेलनाध्यक्ष निवडणार!
-चंद्रकांत पाटील कोणत्याही थराला जावू शकतात-सतेज पाटील