Top News

रविंद्र मराठेंच्या कारवाईमागे मुख्यमंत्र्यांचाच हात- राज ठाकरे

मुंबई | बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रविंद्र मराठेंवरील कारवाईमागे मुख्यमंत्र्यांचाच हात असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे, ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

डीएसकेंना दिलेल्या कर्ज प्रकरणी पोलिसांनी रविंद्र मराठेंना  अटक केली आहे. ते एका आठवड्यापासून जेलमध्ये आहेत.

तसंच राज्यातील प्लास्टिक बंदीवर त्यांनी जोरदार टीका केली असून सरकारनं आपलं काम अगोदर नीट करावं आणि मगच दंड आकारावा असंही ते यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-शरद पवार पुणे पोलिसांवर भडकले…

-आगामी निवडणुकीत राज ठाकरे आणि बच्चू कडू करणार एकत्र प्रहार?

-काँग्रेसचे नेते आणीबाणीबद्दल ‘ब्र’ ही काढत नाहीत!

-डीएस कुलकर्णी नंतर मुलगा शिरीष कुलकर्णीला अटक!

-लोकशाहीच्या नावानं ओरडणाऱ्या काँग्रेस पक्षातच लोकशाही नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या