पप्पू आता परमपुज्य झाले- राज ठाकरे

मुंबई | पप्पू आता परमपुज्य झाले आहेत, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर भाष्य केलं आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

जूलमी राजवटीला ही मोठी चपराक आहे. निवडणुकीतील निकालावरुन मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली आहे. 

देशाला राम मंदिराची नाही तर रामराज्याची गरज आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उर्जीत पटेल यांनी कोणत्यातरी मोठ्या धोक्याच्या आधी राजीनामा दिला, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-बारामती घडवायला पवार कुटुंबाला 50 वर्षे; पुरंदर-हवेली 9 वर्षात ‘त्या दिशेने’- शिवतारे

जे नको ते मतदारांनी नाकारलं; उद्धव ठाकरेंनी केलं मतदारांचं अभिनंदन

-“जीव गेला तरी चालेल, पण तुम्हाला महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही”

-“काही घटक आमच्यावर नाराज; येणाऱ्या काळात आम्ही त्यांना न्याय देऊ”

आता महाराष्ट्रात विजय मिळवू – पृथ्वीराज चव्हाण