मुंबई

राज ठाकरेंच्या घरासमोरच शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न!

मुंबई | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरासमोरच शिक्षकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. भारत हरि गिते असं या शिक्षकाचं नाव आहे.

भारत गिते हे रहेजा कला महाविद्यालयात शिक्षक असून महाविद्यालयात आपला छळ होत आहे, असं चिठ्ठीत त्यांनी लिहलं आहे.

राज ठाकरे आपली आवडती व्यक्ती असून त्यांच्या घरासमोरच आत्महत्या करणार असल्याचंही त्यांनी चिठ्ठीत म्हटलंय तसंच राजसाहेब आपण कलेला बुडवू देऊ नका, मला आणि कलेला न्याय द्या, अशी विनंतीही त्यांनी राज ठाकरेंना केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-…तर मराठा समाजाला आरक्षण मिळेलच!

-मोदींचा जीव धोक्यात, मंत्र्यांनाही जवळ फिरकण्यास मनाई!

-भुजबळांवर पुन्हा टांगती तलवार; अडचणीत सापडण्याची चिन्हे!

-राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, पुन्हा मोदींनाच केलं लक्ष्य!

-आपलं अपयश लपवण्यासाठीच यांना आणीबाणी आठवतेय; पवाराचं मोदींवर टीकास्र

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या