पुणे | पुण्याला राज्यसभेच्या उपसभापतीपदाचा मान मिळण्याची शक्यता आहे. कारण राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
वंदना चव्हाण या दुसऱ्यांदा राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेलेल्या आहेत. तसंच त्यांनी पुण्याच्या महापौर म्हणूनही काम पाहिलं आहे. पुण्यात त्यांनी स्वत:चं वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे.
त्यामुळे 9 आॅगस्टला होणाऱ्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत त्या विजयी झाल्या तर राज्यसभेच्या उपसभापतीपदाचा मान पुण्याला मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-‘आरएसएस’मध्ये महिलांसाठी दरवाजे कायमचे बंद असतात- राहुल गांधी
-…ही मदत मागण्यासाठी अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन!
-वंदना चव्हाण यांनाच मिळाली राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी!
-मराठ्यांनो गाडायचं असेल तर गद्दारांना गाडा, पण आत्महत्या करू नका!
-अबब!!! चक्क 25 लाखांचे केस चोरीला
Comments are closed.