उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे लोकार्पण

रत्नागिरी | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राजापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलं. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, रवींद्र वायकर आणि आमदार वैभव नाईक यावेळी उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंच्या हस्ते यावेळी एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या भूमिगत वाहिनीचं भूमिपूजनही करण्यात आलं.

फोटो-