राजस्थान जिंकण्यासाठी घाम गाळत आहेत आदित्य ठाकरे!

जयपूर | शिवसेनेनं राष्ट्रीय पक्ष बनण्याचा ध्यास घेतल्याचं दिसतंय. त्यामुळे राजस्थानमध्ये शिवसेनेने आपले उमेदवार उभे केले आहेत. 

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या या राष्ट्रीय विस्ताराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली दिसतेय. राजस्थानमध्ये ते सध्या घाम गाळताना दिसत आहेत.

ज्या ज्या मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत तिथं जाऊन आदित्य ठाकरे सभा घेत आहेत. शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या, असं आवाहन ते करत आहेत. 

क्या मांगे राजस्थान; तीर कमान… तीर कमान…, असा नारा त्यांनी दिला आहे. आता राजस्थानमध्ये सेनेला किती यश मिळणार? ते निकालानंतरच कळेल.

पाहा व्ही़डिओ-

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी वाजवला ‘युतीचा नगारा’?

-शिवसेना आणि मनसे या पक्षांनी मुंबईतील मराठी माणसांसाठी काहीच केलं नाही!

-शरद पवार नारायण राणेंच्या घरी; राणे खरंच राष्ट्रवादीसोबत जाणार???

-आला रे आला… मराठमोळा टच असलेला ‘सिम्बा’चा ट्रेलर आला!

-मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल; आरक्षण घटनाबाह्य असल्याचा दावा