राजस्थानमध्ये काँग्रेस सुसाट; भाजपचं कमळ पडलं मागे…

जयपूर | राजस्थानचे विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. पहिले कल एक्झिट पोलवर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. 

राजस्थानमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र आहे. काँग्रेसने 60 जागांवर आघाडी घेतली आहे. 

दुसरीकडे काँग्रेसच्या तुलनेत भाजप बराच पिछाडीवर पडल्याचं चित्र पहिल्या कलांमध्ये आहे. भाजप 42 जागांवर आघाडीवर आहे. 

पहिले निकाल काँग्रेसच्या बाजूने येण्यास सुरुवात झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरु केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

-राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची आघाडी, पाहा काय आहेत पहिले कल

-ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवत असाल तर एकदा हा धक्कादायक व्हीडिओ नक्की बघा…

-उर्जित पटेल यांचा राजीनामा प्रत्येक भारतीयासाठी चिंतेचा विषय- रघुराम राजन  

-70 वर्षात जे घडलं नाही ते आता घडलं; याचं श्रेय फक्त मोदींना- जितेंद्र आव्हाड

-अखेर विजय मल्ल्याचा खेळ खल्लास; लवकरच मल्ल्याला भारतात आणणार!