देश

भाजपला ‘भडवा जनता पार्टी’ म्हणणाऱ्या व्हायरल पोस्टरचं सत्य काय?

जयपूर | राजस्थानच्या सेवाला गावात गावकऱ्यांनी भाजपविरोधात लावलेला एक पोस्टर सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. या पोस्टरमध्ये भाजपला ‘भडवा जनता पार्टी’ असं म्हटल्याचं दिसतंय.

हा पोस्टर ऑक्टोबर महिन्यातील आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान करायचं नाही, अशी शपथ या गावातील लोकांनी घेतली होती तेव्हा हा पोस्टर झळकला होता. 

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर हा पोस्टर वेगाने व्हायरल होत आहे. या पोस्टरमुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-शेतकरी आत्महत्यांचे सत्र संपेना; वर्ध्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा गळफास

-कर्जबाजारी बापाचा भार हलका करण्यासाठी शेतकऱ्याच्या लेकीची आत्महत्या

-बेडुक आणि बेडकीनीचं लगीन; भाजपच्या मंत्री प्रमुख पाहुण्या!

-बिहारमध्ये काश्मीरची पुनरावृत्ती?; भाजप नितीश कुमारांनाही धक्का देणार???

-‘एक बार मैने कमिटमेंट कर ली, तो मै खुद की भी नही सुनती’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या