जयपूर | शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात राजस्थानचा संघ कर्करोगाच्या निदानाबाबत लोकांमधे जनजागृती निर्माण करण्यासाठी गुलाबी रंगाची जर्सी घालून सामना खेळणार आहे.
या जर्सीमध्ये गुलाबी (स्तनाच्या कर्करोगासाठी), तांबडा (तोंडाच्या कर्करोरासाठी), करडा (गर्भाशयाच्या कर्करोगासाठी) असे तीन रंग वापरले आहेत. अजिंक्य रहाणे, कृष्णप्पा गौतम, महिपाल लोमलोर, हेन्रीच क्लासें या खेळाडूंनी एका कार्यक्रमात या जर्सीचे अनावरण केले.
दरम्यान, बंगळुरुचा संघ देखील दरवर्षी हरित क्रांतीला प्रेरणा म्हणून आपला एक सामना हिरव्या जर्सीत खेळतो. क्रिकेट बरोबर सामाजिक भान जपण्याचं काम हे संघ करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
-‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा देणाऱ्या भाजपची थेट काँग्रेसलाच ऑफर?
-तुमचं स्वातंत्र्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही!
–…म्हणून पंकज मातोश्रीची पायरी चढले, छगन भुजबळांनी उलगडलं रहस्य
-भुजबळांना जामीन मिळाल्यानंतर पहिला फोन कुणी केला?
-भुजबळ आणि पिचड यांची भेट, दोघांनाही अश्रू अनावर
Comments are closed.