Top News आरोग्य कोरोना महाराष्ट्र

आनंदाची बातमी: राज्यात 10 लाखांहून अधिक रूग्ण कोरोनामुक्त

मुंबई | राज्यात शनिवारी 23 हजार 644 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे आतापर्यंत राज्यात 10 लाखांहून अधिक कोरोना रूग्ण बरे झाले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यात आतापर्यंत 10 लाख 16 हजार 450 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुख्य म्हणजे 24 ऑगस्ट ते 26 सप्टेंबर या कालावधीदरम्यान 5 लाख रूग्ण बरे झाल्याची नोंद आहे.

राज्याचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही 76 टक्कयांच्या जवळपास पोहोचलेलं आहे. त्याचप्रमाणे राज्यातील अॅक्टिव्ह रूग्णांच्या संख्येतही घट झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोलकाताने केला विजयाचा श्रीगणेशा!; हैदराबादवर 7 गडी राखून केली मात

…तर ‘कपल’चा ‘खपल’ चॅलेंज हाईल- पुणे पोलीस

सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशीपमध्ये होते- सारा अली खान

‘अशा कलाकारांना निर्मात्यांनी चित्रपट देऊ नयेत अन्यथा…’; रामदास आठवलेंचा इशारा

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या