नवी दिल्ली | 1984 च्या शीख हत्याकांडामागे काँग्रेसचा हात नव्हता, असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं होतं. यावर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
भाजपचे प्रवक्ते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी ‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिंचिंग’ असं पोस्टर दिल्लीत अनेक ठिकाणी लावले आहेत. म्हणजे सामूहिक हत्याकांडाचे जनक राजीव गांधी असं या पोस्टरमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, तेजिंदरपाल सिंह यांनी आपल्या ट्वीटरवरूनही हा पोस्टर शेअर केला आहे. तसेच दिल्लीतील रस्त्यांवर लागलेल्या पोस्टरचा व्हीडिओ देखील शेअर केला आहे.
Yes Rajiv Gandhi is Father of Mob Lynching pic.twitter.com/8OAw7vOn2X
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) August 27, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-खासदार दिलीप गांधी श्रीपाद छिंदमला पाठीशी घालत आहेत का?
-नीरजच्या भाल्याचा नेम हजार नंबरी; साधला विक्रमी ‘सुवर्ण’वेध!
-सत्तेतून भाजपला घालवू, मगच पंतप्रधान कोण त्याचा विचार करू!
-दारूड्या पोराला तर बापही नाकारतो; जितेंद्र आव्हाडांचं सनातनवर टीकास्र
-निवडणुकांसाठी मतपत्रिकाच वापरा; शिवसेनेसह 17 राजकीय पक्षांची मागणी