राजस्थानमधील नाराज राजपूतांना मनवण्यासाठी भाजपला मिळाला उपाय

जयपूर | राजस्थानमधील राजपूत समाज सध्या भाजपवर नाराज आहे. आता याच समाजाची नाराजी दुर करण्यासाठी मोदी सरकारला एका रामबाण उपाय मिळाला आहे. 

करणी सेनेचे लोकेंद्र सिंह कालवी काल अयोध्येला गेले होते. राम क्षत्रिय होते. त्यामुळे आम्ही रामाचे वंशज आहोत, असं कालवी यांनी म्हटलं. जेव्हा रामाचं भव्य मंदिर उभारण्यात येईल, तेव्हाच अयोध्येला येऊ, अशी शपथही त्यांनी घेतली.

कालवींच्या या वक्तव्यामुळे राजपूर समाजाची नाराजी दुर करण्याचा ‘राम’बाण उपाय भाजपला मिळाला आहे. त्यामुळे भाजपनं ‘श्रीराम’नामाचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. 

दरम्यान, श्रीरामांच्या नावाने भाजप आता राजपूत समाजाची नाराजी दुर करू पाहत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-पृथ्वीराज चव्हाणाची अवस्था पिंजऱ्यातल्या वाघासारखी झाली आहे- दिवाकर रावते

-आफ्रिदी म्हणे ‘तो मी नाही’; भारतीय प्रसार माध्यमांवर केला आरोप

-फडणवीस सरकार आमचा छळ करत आहे, मेलो तरी मागे हटणार नाही- मराठा आंदोलक

-अशोक चव्हाण 2019ला लोकसभा लढणार नाही?

-भाजप आमदाराला गावकऱ्यांनी शिव्या घालत गावातून हाकललं!