मुंबई | पंतप्रधान मोदी हिटलरची कॉपी करत आहेत, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर केला आहे. शनिवारी पाडवा मेळावाच्या निमित्ताने त्यांनी शिवाजी पार्कात मनसैनिकांना संबोधित केलं.
आपल्याबद्दल कुणी काही बोललं की देशद्रोही ठरवून मोकळं व्हायचं, ही हिटलरची संकल्पणा आहे आणि त्याच्याच पाऊलावर मोदींनी पाऊल टाकलं आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.
‘अच्छे दिन’ ही मुळ संकल्पना रूझवेल्ट यांच्या वडिलांची आहे. ती पंतप्रधान मोदींनी चोरली आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, शनिवारी शिवाजी पार्कात राज ठाकरेंनी आपल्या संपूर्ण भाषणात मोदी-भाजपा आणि अमित शहा यांचा जोरदार समाचार घेतला.
महत्वाच्या बातम्या-
-मुंबईच्या अल्झारीचं वादळ आलं आणि हैदराबादला नेस्तनाबूत करून गेलं…!
-“मोदी, तुमच्यात एवढीच हिंमत असेल तर लोकांना अच्छे दिन आले का म्हणून विचारा”
-मोदींनी देश खड्ड्यात घातला; राहुल गांधींना संधी दिली तर काय बिघडलं?? राज ठाकरे
-मोदी तुम्ही चौक ठरवा आता… शिक्षा द्यायला आम्ही येतो- राज ठाकरे
-राज ठाकरेंचं भाषण चालू असतानाच भाजपकडून राज यांना प्रत्युत्तर!
Comments are closed.