महाराष्ट्र मुंबई

“दबावाला बळी न पडता मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करावं”

मुंबई | मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेला औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी दबावाला बळी न पडता औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण लवकर करावं, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केलीय.

औरंगाबादचे नाव संभाजीनगर ठेवण्यात यावे, ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. आता उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत, त्यांनी शिवसेना प्रमुखांची इच्छा पूर्ण करावी, असं राजू पाटील म्हणालेत.

संभाजीनगर हे नामकरण करण्याचा निर्णय कोणाच्याही दबावाला बळी न पडता घ्यावा, असं राजू पाटील यांनी म्हटलंय. तसेच, अन्य पक्षांनीही या नामकरणात राजकारण करु नये, असंही राजू पाटील यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

“मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा अनेकांनी विडाच उचलला होता, पण…”

खळबळजनक! तू माझ्याशी का बोलत नाहीस म्हणत तरुणाचा अल्पवयीन मुलीवर थेट तलवारीनं वार

जळगाव हादरलं! प्रेमविवाहानंतर पत्नीचा संशयास्पद मृत्यू; पतीनंही प्राण सोडले

‘…तर तुम्ही ते खुशाल सुरु ठेवू शकता’; चंद्रकांत पाटलांचं रश्मी ठाकरेंना पत्र

मी हा विचार कधीही केला नव्हता; ‘या’ गोष्टीबद्दल सनी लिओनीचा मोठा खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या