पुणे महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांच्या बेताल वक्तव्यामुळे मराठा आंदोलन चिघळलं- राजू शेट्टी

पुणे | महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बेताल वक्तव्यामुळे मराठा आंदोलन चिघळले आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे. 

पाटलांची जीभ अलिकडच्या काळात वारंवार घसरू लागली आहे. त्यांना सत्तेचा माज चढला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, पाटलांची आकलनक्षमता कमी आहे. त्यांना मुळ प्रश्न समजतच नाही. शिवाय ते नेहमीच मुख्यमंत्र्यांच्या थाटात वावरत असतात, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणावर बोलू नको म्हणून मला एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावरून फोन!

-…नाहीतर मंत्रालयाला घेराव घालू- मराठा क्रांती मोर्चा

-आजपासून मल्टिप्लेक्समध्ये बिनधास्त घेऊन जा बाहेरचा खाऊ…

-घुसखोरांना बाहेर काढण्याची हिंमत फक्त मोदी सरकारमध्येच आहे- अमित शहा

-जियोचा धमाका प्लान ; 6 महिने अनलिमिडेट कॉल आणि 4जी इंटरनेट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या