औरंगाबाद महाराष्ट्र

सदाभाऊ खोत म्हणजे कुंभाराकडचं कच्चं मडकं- राजू शेट्टी

औरंगाबाद | सदाभाऊ खोत म्हणजे कुंभाराकडचं कच्चं मडकं आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.

राजू शेट्टींंनी एकेकाळी त्यांचे सहकारी राहिलेले सदाभाऊ खोत यांच्याबद्दल मत व्यक्त केलं आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करतांना आम्ही सर्व मडक्यांना सारखाच आकार दिला होता. पण सदाभाऊ खोत यांच्च मडकं कच्चं निघालं. यापुढे मडकी पारखून घेणार, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भजपची साथ सोडल्याचा अजिबात पश्चाताप नसल्याचं राजू शेट्टींनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-जुन्या नोटा अजूनही बदलून मिळतात का? पुण्यात 1 कोटी 26 हजारांच्या जुन्या नोटा जप्त

-रामदास आठवलेंचा ‘वंचित बहुजन आघाडी’वर धक्कादायक आरोप

-रिंकू राजगुरु मराठीतली सर्वात महागडी अभिनेत्री; ‘मेकअप’साठी घेतले इतके लाख!

-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान आता पाकिस्तानातून जाणार नाही!

-…म्हणून मुख्यमंत्र्यांनी ‘या’ कलाकारांचं तौडभरुन कौतुक केलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या