कोल्हापूर महाराष्ट्र

पारदर्शी निवडणुका झाल्या नाहीत हे स्पष्ट होतं- राजू शेट्टी

कोल्हापूर | खरं बोललो तर जीवाला धोका होईल, असं निवडणूक आयोगाचे आयुक्त म्हणत असतील तर पारदर्शी निवडणुका झाल्या नाहीत हे स्पष्ट होतं, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

‘ईव्हीएम हटाव’ ही दुसर्‍या स्वातंत्र्याची लढाई आहे. या लढाईत सहभागी व्हा, असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे.

ज्याला मत दिलं त्यालाच ते मिळालं की नाही, हे समजण्याचा मतदारांना पूर्ण  अधिकार आहे. मात्र त्यांना तो मिळत नाही, असं म्हणत राजू शेट्टींंनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, ईव्हीएमबाबत असलेल्या शंकांचं निरसन केलं जात नाही यामुळे आयोगावरील विश्वास उडाला असल्याचं शेट्टींनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘यामहत्वाच्या प्रश्नासाठी शरद पवार आणि प्रियांका गांधी पंढरपुरमध्ये एकाच मंचावर!

-‘यामाजी मुख्यमंत्र्यांचा पुतण्या धनुष्यबाण उचलण्याच्या तयारीत?

ईडी, आयकर विभाग मोदींच्या तालावार नाचतातराजू शेट्टी

राष्ट्रवादीला नको होतं तेच घडलं, चित्रा वाघ यांनी उचललं हे मोठं पाऊल!

भाजप पक्ष नाही तर बकासूर आहे; बाळासाहेब थोरातांची जहरी टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या