देश

माजी खासदार राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल

कोल्हापूर | ईडी, आयकर विभाग हे नरेंद्र मोदी आणि अमित शहांसाठी काम करतात, अशी टीका  स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे.

भाजपमध्ये जे कार्यकर्ते येत नाहीत, त्यांना ईडी व आयकर विभागाच्या माध्यमातून त्रास दिला जातो, असा आरोप राजू शेट्टींनी केला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर टाकलेला छापा उपद्रव देण्यासाठी टाकला आहे. मुश्रीफ मंत्री असताना छापा का टाकला नाही? निवडणुकीच्या तोंडावर छापे का टाकले हे न उलगडणारं कोडं आहे, असं राजू शेट्टींनी म्हटलं आहे.

दरम्यान, ईडी आणि आयकर विभाग मोदींच्या तालावार नाचत असून मोदी, शहांचे दोन्ही विभाग निष्ठावान कार्यकर्ते असल्याप्रमाणे वागत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीला नको होतं तेच घडलं, चित्रा वाघ यांनी उचललं हे मोठं पाऊल!

-भाजप पक्ष नाही तर बकासूर आहे; बाळासाहेब थोरातांची जहरी टीका

-माझा 30 वर्षांचा अनुभव मी पणाला लावणार पण…- अजित पवार

-कर्नाटकात अखेर कमळ फुललं! येडीयुरप्पांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

-…म्हणून श्रीरंग बारणे यांचं पंतप्रधान मोदींनी केलं तोंडभरून कौतुक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या