महाराष्ट्र मुंबई

राजू शेट्टी प्रसिद्धीसाठी आंदोलन करत आहेत- रामदास आठवले

ठाणे | राजू शेट्टी प्रसिद्धीसाठी आंदोलन करत आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास अाठवले यांनी म्हटलं आहे. ते ठाण्यात बोलत होते. 

राजू शेट्टी यांनी दुधाला भाव मिळावा म्हणून आंदोलन करणे योग्य आहे. पण 5 रूपये अनुदान देणे शक्य नाही. शेट्टींनी सरकारला सहकार्य करायला पाहिजे. त्यांनी अशी आंदोलने थांबवली पाहिजे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, मोदी सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे शेतकऱ्यांना योग्य हमीभाव दिला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-मनसेनं कार्यालय फो़डलं पण शिवराय आणि गणपती बाप्पाचा मान राखला!

-संभाजी भिडेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे- रामदास आठवले

-त्या 16 धनगर मुलांसोबत काय झालं?; अजित पवार यांची धक्कादायक माहिती

-तिनं देशासाठी ‘सुवर्ण’ जिंकलं, तेव्हा तिची जात ‘गुगल’ होत होती!

-रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन मनसे आक्रमक; मंत्रालयाबाहेर खड्डे खोदले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या