Top News

राजू शेट्टींचा महाआघाडीला 7 दिवसांचा अल्टीमेटम; 3 जागांची केली मागणी

पुणे | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी महाआघाडीला 7 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. पुणे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकसभेच्या 3 जागा देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडं केली आहे.

हातकणंगले, वर्धा आणि बुलढाणा या 3 जागा देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 7 दिवसांत निर्णय घेतला नाही तर 15 जागा लढवणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

माढ्यातून पवारांविरोधात भाजपचा ‘हा’ तगडा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात?

अभिनंदन यांच्या सुटकेवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला आनंद!

भारतीय लष्कराकडून कारवाईचे पुरावे सादर, पाकिस्तानच्या खोटेपणाचा बुरखा फाडला!

… तोपर्यंत आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करत राहू- भारतीय लष्कर

“सोशल मीडियावर युद्धाची पोस्ट टाकणाऱ्यांनो तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या