Top News

भाजप सरकारला शेतकरी घरी बसवल्याशिवाय राहणार नाही- राजू शेट्टी

पुणे | चार वर्षाच्या काळात सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलं आहे, त्यामुळे या सरकारला शेतकरी घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राजू शेट्टींनी पुण्यात मोर्चा काढला होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित एफआरपी मिळावा. तसंच दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने लिटर मागे पाच रुपये थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या –

-आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; भवानीसमोर मांडला गोंधळ

-भाजपची सत्ता असती तर चांदीच्या खुर्चीवर बसायला मिळालं असतं!

-मोदी वाघ तर विरोधक गाढवं-माकडं, भाजपच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

-… असं करणाऱ्यांना मुळासकट उखडून टाकू- रामदास कदम

-भय्यू महाराजांबाबत पोलिसांना मिळालेल्या पत्रात नेमकं काय लिहिलंय???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या