मुंबई | दुधाचे घसरलेले भाव आणि सरकारचे शेतकऱ्यांकडे होत असलेले दुर्लक्ष लक्षात घेता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांनी सरकारविरोधी आक्रमक भुमिका घेत मुंबईचा दूध पुरवठा बंद करण्याचा ईशारा दिला आहे.
दरम्यान, गाईच्या दुधाचे अतिरिक्त उत्पादन झाल्याने दूध दरात 2 रूपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांला फटका बसत आहे, असंही ते म्हणाले.
त्यामुळे येत्या 16 जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा तोडणार असल्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-मला एक खून करायचा आहे- राज ठाकरे
-मराठीच्या मुद्यावरून शिवसेना आक्रमक; इंग्रजी पाटयांना फासलं काळं!
-धक्कादायक!!! एकाच घरात आढळले चक्क 11 मृतदेह
-भाजप आमदाराच्या मुलाचा प्रताप, भर रस्त्यात कार चालकाला बेदम मारहाण
-जलयुक्त शिवारची कामं कार्यकर्त्यांना पोसण्यासाठीच आहेत- धनंजय मुंडे