अहमदनगर | शिवसेनेनं राज्यात आणि केंद्रात भाजपला सोडलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेनेबरोबर युती करेल, असं राजू शेट्टी म्हणाले. ते पाथर्डीमध्ये बोलत होते.
शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वाभिमानी पक्षाने ज्या ज्या वेळेस प्रश्न उपस्थित केले त्या वेळेस शिवसेनेनं आम्हाला पाठिंबा दिला त्यामुळे त्यांच्याशी युती करण्याचा आमचा विचार आहे, असं त्यांनी सांगितलं.
सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न भाजप सरकार खूप चुकीच्या पद्धतीनं हाताळत आहेत, त्यामुळे भविष्यातही आम्हांला भाजपसोबत संबंध ठेवायचे नाहीत, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
-शिर्डी संस्थानाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा!
-अभिनेता प्रकाश राज यांना जीवे मारण्याची धमकी!
-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का!
-… तर खासदारकीचा राजीनामा देईन- नारायण राणे
-घटस्फोटित पत्नी व मुलाला सांभाळणे ही पतीचीच जबाबदारी!