कोल्हापूर महाराष्ट्र

वेळ आली तर गनिमी काव्याने आंदोलन करु- राजू शेट्टी

कोल्हापूर | पोलीस बळाचा वापर करून शेतकरी आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला तर सहन करणार नाही. वेळ आली तर गनिमी काव्याने आंदोलन होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

दूध उत्पादकांना सावरण्यासाठी प्रतिलिटर 5 रुपये दर सरकारला देणे शक्य आहे. गोवा, कर्नाटक सरकार अशी मदत करते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मदत करावी. नाहीतर 16 जुलैपासून दूध संकलन बंद आंदोलन व्यापक आणि तीव्र केले जाईल, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 

दरम्यान, आंदोलनात यश मिळाल्याशिवाय मैदान सोडणार नाही, असंही त्यांनी यावेळी बजावलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे कुठे गेले?; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

-भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना शरम वाटली पाहिजे- शरद पवार

-शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात इंग्लंडचा विजय

-संभाजी भिडेंनी आम्हाला शब्द दिलाय; शिवसेनेचा दावा

-मुख्यमंत्री सहाय्यता निधी लाटण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा डाव फसला, गुन्हे दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या