बारामती | राज्यातील शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.
राजू शेट्टी बारामतीमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
वीजबिल माफीशिवाय आम्ही माघार घेणार नाही. एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडू देणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.
दरम्यान, राजू शेट्टी यांनी यापूर्वीही अनेकदा वाढीव वीज भरण्याला विरोध दर्शवला आहे.
थोडक्यात बातम्या-
गोरेगावमधील फिल्म स्टुडिओला भीषण आग!
“हिंदू काय रस्त्यावर पडले आहेत का?, सरकारला लाज वाटायला हवी”
काँग्रेसने शेतकऱ्याला पिंजऱ्यात पोपट बनवुन ठेवलं होतं, पण…- सदाभाऊ खोत
धक्कादायक! पोलिओ डोसऐवजी पाजलं सॅनिटायझर, 12 बालके रुग्णालयात
“आम्ही निवडणुकीचा फारसा विचार करत नाही, सरकारने जी वचनं दिली पुर्ण करून दाखवणारच”
Comments are closed.