कोल्हापूर महाराष्ट्र

“…तर साखरेचा एक कणही कारखान्यातून बाहेर पडू देणार नाही”

कोल्हापूर | केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली तर साखरेचा एक कणही कारखान्यांतून बाहेर पडू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.

कोल्हापुरात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या 19 व्या ऊस परिषदेत राजू शेट्टी बोलत होते. ऊसतोड मजुरांना 14 टक्के वाढीव मजुरी मिळाली त्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही 14 टक्के वाढीव एफआरपी द्यावा, असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय.

केंद्र सरकारने इंधन आणि साखरेच्या दरांत वाढ केली आहे. त्यामुळे आमची मागणी चुकीची नाही, असे राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.

ज्या साखर कारखान्यांनी गेल्यावर्षीचा एफआरपी अजून दिलेला नाही त्यांचे कारखाने सुरु होऊ देणार नाही, असंही राजू शेट्टी यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

“खडसेंनी देवेंद्र फडणवीसांबद्दलचा पोटशूळ आणि तिरस्कार कमी करावा

मी निवृत्त होतेय पण…- पी. व्ही. सिंधू

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांशी आमचा संबंध नाही- गिरीश महाजन

‘माणुसकीचा फ्रीज’, कोणीही उपाशी पोटी झोपू नये यासाठी मनसेचा उपक्रम

“इतना सन्नाटा क्यूँ है भाई?, सुशांतप्रकरणी सीबीआय महिनाभरापासून गप्प का?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या