…नाहीतर यावेळी मंत्र्यांना सोडणार नाही; राजू शेट्टींचा सरकारला इशारा!

मुंबई | राज्यात पुन्हा एकदा दूध दर आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. दूधाला जाहीर केलेलं अनुदान अजून मिळालेलं नाही, त्यामुळे दूध संघ आणि सरकारने लवकर तोडगा काढवा, नाहीतर यावेळी मंत्र्यांना सोडणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

दूधाला योग्य भाव मिळावा यासाठी राजू शेट्टींनी आंदोलन केलं होतं, त्यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने पाच रुपयांचं अनुदान जाहीर केलं होतं. मात्र ते अद्याप मिळालेलं नाही.

दरम्यान, यावेळी सरकारची चूक आहे, शेतकरी कर्जमाफीप्रमाणे दुधाच्या अनुदानाबाबत रखडवलं जात आहे, असा आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अध्यात्मिक गुरू सांगणाऱ्यास अटक!

-सायनाच्या बायोपिकमधील श्रद्धाचा फर्स्ट लुक एकदा पहाच…

-प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री आणि मला अर्थमंत्री करा!

-प्रकाश आंबेडकरांच्या सभेला तुफान गर्दी; सुशिलकुमार शिंदेंची डोकेदुखी वाढणार!

-ये नया हिंदुस्तान है, ये घर मे घुसेगा भी आैर मारेगा भी!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा