राजू शेट्टी नारायण राणेंच्या भेटीला; राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या

मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणेंची भेट घेतली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे.

राजू शेट्टींनी नारायण राणेंच्या जुहूमधील राहत्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.

दरम्यान, नारायण राणेंना आघाडीसोबत आणण्याचा राजू शेट्टींचा प्रयत्न असल्याचं या भेटीनंतर बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…नाहीतर 288 जागा जाहीर करणार- प्रकाश आंबेडकर

-अखेर मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ ठरला; ‘या’ मतदारसंघातून विधानसभा लढणार!

-…म्हणून सुबोध भावे आता नाटकात काम करणार नाही!

-प्रणिती शिंदेंच्या अडचणी वाढल्या; काँग्रेस नेत्यांचाच उमेदवारीला विरोध

-‘हा’ पक्ष युतीला म्हणतो 10 जागा द्या… नाही तर 100 जागांवर लढतो!