महाराष्ट्र सांगली

दूध दरवाढीच्या मुद्द्यावर राजू शेट्टी आक्रमक, पुन्हा आंदोलन करणार

File Photo

सातारा | दुधाला 25 रुपये दर पुरेसा नाही, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलंय. ते साताऱ्यातील वाठार स्टेशन येथे बोलत होते. 

दुधाला 25 रुपये प्रति लिटर दर मिळाल्यामुळे येथे राजू शेट्टी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा दूध दरासाठी आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं. 

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा व्हायला हवं, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी 13 सप्टेंबरपासून रस्त्यावर उतरणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणं कितपत योग्य?; उपराष्ट्रपतींचा सवाल

-उद्या मुंबई बंद; मराठा क्रांती मोर्चाची घोषणा

-मराठा आमदारांविरोधात तीव्र संताप; श्रद्धांजलीचे फोटो व्हायरल

-महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ‘तो’ जुना फोटो व्हायरल

-मराठा आंदोलनाला दिशा देण्यासाठी पुण्यात बैठक सुरू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या