Top News राजकारण शेती

शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत केंद्र सरकार पक्षपातीपणा करतंय; राजू शेट्टींचा आरोप

मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. मदत देण्याबाबत केंद्र सरकार पक्षपाती असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

राजू शेट्टी म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. या परिस्थितीतमध्ये राजस्थानचं जवळपास हजार कोटींचं नुकसान झालं आहे.

सध्याची परिस्थितीत राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने देखील राष्ट्रीय आपत्ती निवारण कक्षामार्फत भरीव मदत महाराष्ट्राला द्यावी. मात्र मदत देण्याबाबत केंद्र सरकार हे पक्षपातीपणा करत असल्याचं दिसतंय, असं शेट्टी म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

“राज्याच्या राज्यपालांच्या वर्तनाची नोंद गीनिज बुकमध्ये करण्यासारखी”

आरोग्यदूत म्हणून मिरवणारे गिरीष महाजन आता कुठे गेले?; गुलाबराव पाटील यांचा सवाल

तेरावं आणि श्राद्ध घातल्यानंतर ‘तो’ एक दिवस अचानक घरी परतला, अन्

‘ते म्हणाले शरद पवार संपले पण…’; शरद पवारांच्या त्या सभेवरून राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या