सरकारमुळे शेतकऱ्यांवर भीक मागण्याची वेळ आली- राजू शेट्टी

खासदार राजू शेट्टी

नाशिक | सरकारमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर भीक मागण्याची वेळ आली असून त्यांच्या आत्महत्या हे सरकारचं पाप आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. ते शिवसेनेतर्फे नाशिकमध्ये आयोजित कृषी अधिवेशनात बोलत होते.

कर्जमाफीची मागणी होत आहे, असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजून अभ्यासच करत आहेत, असं ते म्हणाले. अन्यथा २०१९ दूर नाही, असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या