कोल्हापूर | सत्तेसाठी इतकी लाचारी बरी नव्हं, चळवळीतल्या माणसाला हे शोभत नाही, असं खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. महादेव जानकर यांनी रावसाहेब दानवे यांचे पाय धरल्याचं कळाल्यानंतर ते बोलत होते.
सत्तेसाठी आम्ही कोणाचे पाय धरले नाहीत. यापुढेही धरणार नाही. पाय धरावे असावे नेतृत्त्व आता शिल्लक नाही, असं राजू शेट्टी म्हणाले. पाय धरायचेच असतील तर शेतकऱ्याचे धरा, असं ते म्हणाले.
दरम्यान, विधान परिषदेचा फॉर्म भरण्याआधी महादेव जानकर यांनी सर्वांसमोर रावसाहेब दानवे यांचे पाय धरले. हा प्रकार सध्या राज्याच्या राजकारणात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार? काय म्हणाले शरद पवार???
-सेना-भाजप कार्यकर्त्यांसाठी ‘अच्छे दिन’; राजकीय आंदोलनाचे गुन्हे मागे घेणार!
-‘याड लागलं’चं हिंदी व्हर्जन; पाहून म्हणाल… ‘वाट लावली जी’!
-…म्हणून रासपच्या महादेव जानकर यांनी रावसाहेब दानवेंचे पाय धरले!
-मी राजीनामा देणार नाही, आरोप करणाऱ्यांनीच राजीनामा द्यावा; मुख्यमंत्री भडकले
Comments are closed.