पंढरपूर | कोण होतास तू? काय झालास तू? या गाण्याच्या दोन ओळी गाऊन खासदार राजू शेट्टी यांनी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची पोलीस बंदोबस्तावरुन खिल्ली उडवली आहे. ते पंढरपूर येथे बोलत होते.
एकेकाळी एसटीने प्रवास करणाऱ्या सदाभाऊंना आज पोलिस बंदोबस्तात फिरावे लागते आहे, याचे तुम्ही आत्मपरिक्षण करायला हवं, असंही ते म्हणाले.
मी आज देशभर फिरतो, पण मला पोलिस बंदोबस्ताची गरज भासत नाही. तुम्हालाच का पोलीस बंदोबस्ताची गरज पडते?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-भुजबळांना न्यायालयाकडून दिलासा; तुर्तास अटक नाही!
-रस्त्याच्या कामाची चौकशी करा, शिवसेनेच्या मंत्र्याचे गडकरींना पत्र!
-शिर्डी संस्थानाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा!
-अभिनेता प्रकाश राज यांना जीवे मारण्याची धमकी!
-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का!
Comments are closed.