महाराष्ट्र मुंबई

राजू शेट्टींच्या आंदोलनाचा दणका; लिटरमागे 3 रूपये दरवाढ देण्याचा दूध संघांचा निर्णय!

मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लिटरमागे 3 रूपये दरवाढ देण्याची तयारी सहकारी आणि खासगी दूध संघांनी दाखवली आहे. 21 जूलैपासून ही दरवाढ करण्यात येणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी मुंबईचा दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर दूध संघांनी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येईल, असंही खासगी दूध संघांनी सागितलं आहे. मात्र या निर्णयावर राजू शेट्टी समाधानी नसून आंदोलन चालू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-5 जणांच्या मृत्यूला रस्ता दोषी कसा?; चंद्रकांत पाटलांचा संतापजनक सवाल

-भिडेंना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती- अजित पवार

-लॉर्ड्सवर भारतीयांचा कल्ला; घुमला ‘मेरे देश की धरती’ आवाज!

-भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात त्यानं चक्क तिला प्रपोज केलं, पहा पुढे काय घडलं…

-गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का; दोन बडे नेते भाजपमध्ये दाखल

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या