Top News देश राजकारण

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी सोडलं उपोषण

नवी दिल्ली | विरोधकांनी राज्यसभेत घातलेल्या गोंधळानंतर उपसभापती हरिवंश नारायण सिंग यांनी एक दिवसाचं उपोषण धरलं होतं. बुधवारी सकाळी हरिवंश यांनी हे उपोषण सोडलं आहे.

तर दुसरीकडे सहाभृहात गोंधळ घालणाऱ्या 8 खासदारांचं निलंबन करण्यात आलं. या खासदारांचा अद्यापही निलबंनाच्या मुद्द्यावरून कामकाजावरचा बहिष्कार कायम आहे.

तर हरिवंश यांच्या सांगण्यानुसार, जर या विरोधी खासदारांनी माफी मागितली तर त्यांच्यावर असलेल्या निलंबनावर विचार केला जाऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

आवश्यक असल्यास घराबाहेर पडा, मुंबई महापालिका आयुक्तांचं आवाहन

मुंबईत मुसळधार पाऊस, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प

मनसेचे संदीप देशपांडे आणि अन्य नेत्यांना जामीन मंजूर

IPL2020- सीएसकेच्या पराभवानंतर सुरैश रैनाचं ट्विट, म्हणाला…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या