Top News

राज्यसभेसाठी भाजपकडून बाबासाहेब पुरंदरेंची विचारणा?

मुंबई | राज्यसभेवर पाठविण्यात येणाऱ्या राष्ट्रपतीनियुक्त नावामध्ये भाजपकडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना विचारणा केल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तसंच भाजपकडून संघाच्या ‘ऑर्गनायजर’ या मुखपत्राचे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पाञ्चजन्य’ चे लेखक तुफैल चतुर्वेदी, आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांची नावे सुद्धा राज्यसभेसाठी चर्चेत असल्याचं समजतंय.

दरम्यान, यंदाचं संसदेच अधिवेशन 18 जूलैपासून सुरू होणार असून त्यासाठी नामनिर्देशित राज्यसभा खासदारांची नावे भाजपकडून निश्चित करण्याच्या प्रकियेला वेग आलाय.

महत्त्वाच्या बातम्या –

-कर्जमाफीच्या घोषणेला एक वर्ष झालं, अजूनही शेतकरी प्रतीक्षेत- राजू शेट्टी

-आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; भवानीसमोर मांडला गोंधळ

-भाजपची सत्ता असती तर चांदीच्या खुर्चीवर बसायला मिळालं असतं!

-मोदी वाघ तर विरोधक गाढवं-माकडं, भाजपच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

-… असं करणाऱ्यांना मुळासकट उखडून टाकू- रामदास कदम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या