Top News पुणे महाराष्ट्र

महिला म्हणजे उपभोग्य वस्तू असा संघ आणि भाजपचा दृष्टीकोन- प्रकाश आंबेडकर

पुणे | उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या घटनेमुळे भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

महिला म्हणजे उपभोग्य वस्तू असा संघ आणि भाजपचा दृष्टीकोन असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात ते पुण्यात बोलत होते.

तरूण पिढी आता महिलांवरील अत्याचारांकडे एका वेगळ्या नजरेतून पाहताना दिसत असल्याचंही आंबेडकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“शेतकऱ्यांना आणि कामगारांना उद्ध्वस्त करणं हेच मोदी सरकारचं धोरण”

‘राजकीय द्वेष आणि कोलांटी मारण्याच परंपरा’; कृषी विधेयकावरून शरद पवारांवर भाजपचं टीकास्त्र

…म्हणून भाजप नेत्यांच्या संस्कारावरच प्रश्नचिन्ह- रोहित पवार

मोठ्या मनाचा माणूस; सोनू सूद रिक्षा ड्रायव्हरला मिळवून देणार नवा हात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या