देश

राकेश टिकैत यांनी अश्रू काय ढाळले; शेतकऱ्यांचा महापूरच आला!

नवी दिल्ली | राकेश टिकैत यांच्या भावनावश व्हिडीओची लाट पश्चिमी उत्तर प्रदेशात जोरात उसळली. गाझीपूरमध्ये शेतकरी पुन्हा एकवटण्यास सुरुवात झाली आहे.

प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर शेतकरी आंदोलनात फाटाफूट झाली. पोलिसांनीही बळाचा वापर करुन शेतकऱ्यांना पांगवण्याचा पवित्रा घेतला.

दिल्ली-उत्तरप्रदेश सीमेवर गाझीयाबादचे जिल्हाधिकाऱ्यांनी रातोरात आंदोलनस्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले होते. या आंदोलनस्थळावर बुधवारपासूनच वीज आणि पाणी बंद करण्यात आलं.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आंदोलनस्थळ रिकामं होण्याचे संकेत मिळत होते. मात्र टिकैत यांच्या अश्रूंनी आंदोलक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चिंगारी फुलवली.

थोडक्यात बातम्या-

सर्वसामान्यांना झटका; वीजपुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा निर्णय

राहुल गांधी देश तोडण्याची भाषा करत आहेत- स्मृती इराणी

महाविद्यालये अजून सुरू का नाहीत?; भगतसिंह कोश्यारींचा सरकारला सवाल

“संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणं, ही काँग्रेसची जुनी परंपरा”

“फक्त अयोध्येतच का जाता, हिंदू धर्मात चारधाम आहेत, तिकडंही जा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या