Rakhi Sawant l बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सैफ अली खानवर १६ जानेवारीच्या रात्री त्याच्या राहत्या घरी हल्ला (Attack) झाला. घरात चोरी (Theft) करण्यासाठी आलेल्या व्यक्तीशी झटापट (Fight) झाली असताना हल्लेखोराने सैफवर चाकूने (Knife) सहा वार केले. यामध्ये अभिनेत्याच्या मानेला (Neck) आणि पाठीच्या कण्याला (Spinal Cord) गंभीर दुखापत (Serious Injury) झाली होती.
शस्त्रक्रियेनंतर (Surgery) सैफची प्रकृती (Health) आता सुधारली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. याच दरम्यान, बॉलिवूडची ड्रामा क्वीन (Drama Queen) राखी सावंतने सैफवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राखीचा सैफला सल्ला :
राखी सावंतचा एक व्हिडिओ (Video) सध्या जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. या व्हिडिओमध्ये राखी सैफला सल्ला देताना दिसत आहे. ती म्हणते, “अरे, तू सेलिब्रिटी (Celebrity) आहेस, तुला स्वतःची फिकीर नसेल पण सैफू-करूची (Saifu-Karu) काळजी घे, बेडरूम, बाथरूममध्ये कॅमेरे लाव.”
View this post on Instagram
Rakhi Sawant l “सैफ इतका करोडपती (Millionaire) आहेस, मग…” :
व्हिडिओमध्ये राखी पुढे म्हणते, “मी दुबईत (Dubai) बसली आहे. ही खरंच धक्कादायक बातमी आहे. सैफ अली खान, करीना कपूरच्या (Kareena Kapoor) घरात चोराने घुसून त्याच्यावर चाकूने वार केले. ओह माय गॉड (Oh My God), सैफ इतका करोडपती आहेस, मग सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Cameras) का नाही लावलंस?”
व्हिडिओ व्हायरल :
राखी सावंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत असून, यावर अनेक प्रतिक्रिया (Reactions) येत आहेत. काहींनी राखीच्या या सल्ल्याला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी यावरून तिला ट्रोल (Troll) केले आहे.
Title : Rakhi Sawant advises Saif Ali Khan to install cameras in bedroom, bathroom after attack
महत्वाच्या बातम्या-
फलटण हादरलं! उसाच्या शेतात सापडला अर्धवट अवस्थेतील मृतदेह
थरकाप उडवणारी घटना! मित्राचा चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं, धक्कादायक कारण समोर
‘या’ ठिकाणी कधीही गप्प बसू नका, नाहीतर तुम्ही मूर्ख ठराल
सैफ अली खानच्या हॉस्पिटलचा खर्च समोर, सोशल मीडियावर कागदपत्र व्हायरल
“फडणवीसांनी मुंडेंच्या मैत्रीखातर करुणा शर्माला अनेकदा विमानाने माहेरी सोडलं”